व्वा रे शेर... चक्क घोड्यावरून पोहोचला मतदानाला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : विधानसभेच्या मतदानासाठी सकाळी सुरुवात झाली. नागरिक दुचाकी, चारचाकी तसेच सायकलने मतदान करण्यासाठी जात आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ यांनी चक्क घोड्यावरून मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला. घोड्यावरून मतदान केंद्रावर आल्याने हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters reach on horseback to vote