Video : घरातील टाइल्समधून निघताहेत बुडबुडे! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

 गेल्या पंधरा दिवसांमध्ये उपराजधानीत झालेल्या संततधार पावसामुळे गोधनी परिसरातील एलआयसी कॉलनीत राहणाऱ्या धनंजय मानकर यांच्या घरातील टाइल्समधून चक्‍क पाण्याचे बुडबुडे निघत आहेत.

नागपूर -  गेल्या पंधरा दिवसांमध्ये उपराजधानीत झालेल्या संततधार पावसामुळे गोधनी परिसरातील एलआयसी कॉलनीत राहणाऱ्या धनंजय मानकर यांच्या घरातील टाइल्समधून चक्‍क पाण्याचे बुडबुडे निघत आहेत. दोन दिवसांपासून सतत निघत असलेल्या बुडबुड्यांमुळे घरात सर्वत्र पाणी साचले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water bubbles are coming out of the tiles in the house