शस्त्राने मानेवर वार करून युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पुलगाव (जि. वर्धा) : शस्त्राने मानेवर वार करून युवकाचा खून केल्याची घटना येथील तेलघाणी फैलात शुक्रवारी (ता.12) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. जय वाणी (रा. रामनगर) असे मृताचे नाव आहे. जय वाणी डीजे चालविण्याचा व्यवसाय करीत होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी जयच्या मानेवर शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth's murder by assaulting the weapon