औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण

बुधवार, 7 मार्च 2018

औरंगाबाद : मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरुन आंदोलन पेटले असुन औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोधानंतर पोलीसांनी लाठीमार करुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने तुफान दगडफेक करत कचऱ्याच्या दोन गाड्या पेटवल्या. दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले असुन नऊ पोलीस जखमी झाले आहेत. 