'संजू'चा टिझर रिलिज; रणबीर कपूरचा 'संजू' लूक जबरदस्त

मंगळवार, 24 एप्रिल 2018

अभिनेता संजय दत्त याची बहुचर्चित बायोपिक 'संजू' याचा टिझर नुकताच रिलिज झाला आहे. या टिझरमध्ये संजयची मुख्य भुमिका करणारा अभिनेता रणबीर कपूर हा संजयच्या जीवनातील विविध टप्प्यातील भुमिकांमध्ये दिसत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या सिनेमात संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिच्या भुमिकेत दिया मिर्झा दिसणार आहे तर अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि मनिषा कोईराला यांच्या देखील सिनेमात भुमिका असतील. टिझरमध्ये संजय दत्तच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील घटनांचा क्रम दर्शविला आहे. 'संजू' सिनेमा 29 जून ला रिलिज होईल.   