Maratha Kranti Morcha : पुण्यात मराठा संयोजकांकडून शांततेचे आवाहन

गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : क्रांतीदिनी पुकारेलल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना संयोजकांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ सुरु झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.