झगडताना गवसलेल्या औषधानं बदललं आयुष्य!

शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पुणे - ‘संघर्ष केल्याशिवाय नाही पुढे जाता येत. मला जमत नाही, म्हणून बसून नाही राहता येत... !’ आठ दशकांच्या आयुष्याचं जणू सूत्रच मीनाक्षी नार्वेकर-दामोदरन सांगत होत्या. खाचखळग्यांचा, अडथळ्यांचा प्रवास जिद्दीने पार केलेल्या औषधनिर्मात्या, महिला उद्योजक मीनाक्षीताई वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही उत्साहाने सहा-सहा तास ‘सीमोल’च्या निर्मितीचं - औषध निर्मितीचं काम करतात अन जगणं सावरणाऱ्या ‘सीमोल’चे मोल जपतात.