#GyanGanesh रोज पस्तीस हजार पोळ्यांची "चपाती एक्‍स्प्रेस'

Wednesday, 19 September 2018

पुणे - पोळ्या लाटणं हे जिकरीचे काम... पण इथे रोज एक-दोन नव्हे तब्बल 35 हजार पोळ्या लाटल्या जातात..! वेळप्रसंगी हा आकडा 50 हजारांच्या घरातही गेला आहे. ही किमया साधली जाते "देशपांडे स्वयंपाक'घरात ! येथे महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते. 