नगर जिल्ह्यात विवस्त्र करुन आदिवासी महिलेला मारहाण

बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याची समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.