बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅन, शहेनशाहला वाढदिवसाच्या 'बिग' शुभेच्छा!

गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

चित्रपटसृष्टीत 'बिग बी' अशी ओळख असलेल्या शहनशाह अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस! हिंदी चित्रपटजगत गाजवलेल्या बच्चन यांनी आज 76व्या वर्षात पदार्पण केले आहे.