व्हिडिओ
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली.. राष्ट्रवादी काँग्रेसची त्यात भागीदारी होती.. मग मध्ये भाजपची सत्ता आली.. त्यात शिवसेनाही सहभागी आहे.. आळीपाळीनं सगळ्यांची सत्ता आली.. पण 'बाई'ची सत्ता कुठंय?
सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात, सत्ता राबवण्याच्या क्षमतेचं एकही महिला नेतृत्व नाही? वेध घेतलाय आम्ही 'सरकारनामा' मध्ये..
आपला 'सरकारनामा' दिवाळी अंक आजच बुक करा अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात... https://goo.gl/LauiHb
अधिक माहितीसाठी -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.