खासदार रक्षा खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...

शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण चेहरा खासदार रक्षा खडसे यांच्या व्यक्तिमत्वाचा राजकीय प्रवास उलगडलाय सरकारनामा दिवाळी अंकात... महाराष्ट्रातल्या प्रभावशाली राजकीय महिलांपैकी एक आणि भारतातल्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक असलेल्या रक्षा खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...

दिनांक : 1 नोव्हेंबर 2018
वेळ : दुपारी 1 वाजता

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक

आजच 'सरकारनामा'चा दिवाळी अंक बुक करा अॅमेझॉनवर सवलतीच्या दरात...
https://goo.gl/JF5K9w

अधिक माहितीसाठी -

  • व्हॉट्सअॅप : 91300 88459 
  • फोन : 9881598815
  • ईमेल : webeditor@esakal.com