जळगावात 2500 किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम

शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव : खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत बनविण्याचा विश्‍वविक्रम आज (ता.21) जळगावातील सागर पार्क मैदानावर सकाळी करण्यात आला. महाकाय कढईत एकाचवेळी अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केला असून, त्यांच्यासोबत अडीचशे जणांचा चमू मदतीस होता. 