बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

बुधवार, 26 डिसेंबर 2018

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येऊ घातलेला बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाचे पोस्टर आधीच प्रसिद्ध झाले असून सोशल मीडियात नवाजच्या लूकची जोरदार चर्चा आहे.

नवाजने बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नेमकी कशी साकारली आहे, याबद्दल तमाम सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.