आकाश अंबानी-श्लोका मेहता विवाह सोहळा थाटात

सोमवार, 11 मार्च 2019

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटात पार पडला. काल मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याची ही एक झलक खास 'सकाळ'च्या प्रेक्षकांसाठी. 

या विवाह सोहळ्याला देश-विदेशातून दिग्गज मंडळी उपस्थित होती. काल शनिवारी पार पडलेल्या विवाहामधील फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शाहरुख आणि रणबीर कपूरने आकाशसोबत केलेला डान्स व्हायरल झाला आहे. 