बॉलिवूड 'सनशाइन'चे 26 व्या वर्षात पदार्पण

शुक्रवार, 15 मार्च 2019

हिंदी चित्रपटसृष्टीत रुजलेल्या दिग्दर्शकाची मुलगी असली तरी बॉलिवूड मध्ये अभिनयाने स्वतःची वेगळी आणि मजबूत ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आपल्या अभिनेत्री होण्याच्या करियरला सुरवात करणारी आलिया केवळ साचेबंद भूमिकेत न थांबता 'लव्ह यू जिंदगी', 'हायवे', 'बद्रिनाथ की दुल्हनिया', 'राजी', 'गली बॉय' अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. आज वयाच्या 26 व्या वर्षात पदार्पण करताना या छोट्या पावर पॅकचे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही फॅन्स आहेत.  