#कारणराजकारण : उरणमधील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद

सोमवार, 15 एप्रिल 2019

#कारणराजकारण

मुक्काम पोस्टः उरण,‌ जि. रायगड

मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचारातून आवर्जून वेळ काढून आपल्यासोबत आहेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. मांडतायेत आपले मुद्दे.

काय मुद्दे आहेत त्यांच्या‌ पक्षाचे प्रचाराचे? आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग.

पाहात राहा #कारणराजकारण

(सहभागः Samrat Phad nis, Ashok Gavhane, Sachin Bade)