#कारणराजकरण : वाकड भागात पाण्याची मोठी समस्या : नागरिक

सोमवार, 15 एप्रिल 2019

#कारणराजकारण

वाकड : शहरीकरण...इथले मुद्दे आणि समारोप

मावळ लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत वाकडमध्ये. इथल्या मुद्द्यांवर‌ आम्ही बोलतोय नागरीकांशी. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...?

कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग.

पाहात राहा #कारणराजकारण

(सहभागः Samrat Phadnis, Ashok ‌Gavhane, Sachin Bade)