#कारणराजकारण : शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्याशी बातचित

सोमवार, 15 एप्रिल 2019

#कारणराजकारण

मुक्काम पोस्टः उरण,‌ जि. रायगड

मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचारातून आवर्जून वेळ काढून आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर.

काय मुद्दे आहेत त्यांच्या‌ पक्षाचे प्रचाराचे? आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग. पाहात राहा

(सहभागः Samrat Phad nis, Ashok Gavhane, Sachin Bade)