#कारणराजकारण : रायगडमधील मच्छिमारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

सोमवार, 15 एप्रिल 2019

#कारणराजकारण

मुक्काम पोस्टः करंजा, जि.‌ रायगड

मावळ लोकसभा मतदारसंघात आम्ही आहोत. इथे होताहेत मच्छिमारांशी गप्पा.

#कारणराजकारण

मुक्काम पोस्टः करंजा, जि.‌ रायगड

मावळ लोकसभा मतदारसंघात आम्ही आहोत. इथे होताहेत मच्छिमारांशी गप्पा.

#चुरशींच्या लोकसभा‌ लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग पाहात राहा #कारणराजकारण

(सहभागः Samrat Phadnis, Ashok Gavhane, Sachin Bade)