लढा दुष्काळाशी : कृष्णा आली हो अंगणी, तिला शेतात न्या हो कोणी..!

मंगळवार, 7 मे 2019

कृष्णा आली हो अंगणी, तिला शेतात न्या हो कोणी..!
टेंभू उपसा प्रकल्पातून कृष्णेचे पाणी कालव्याद्वारे आटपाडी तालुक्यात पोचले आहे, पण अजून ७५ टक्के शेताशिवारात पोचायचे आहे. कारण वितरिकांची कामे अपूर्ण आहेत...
#लढा_दुष्काळाशी
दुष्काळ दौरा : जिल्हा सांगली गाव : नेलकरंजी, ता. आटपाडी
सहभाग : डॉ. श्रीरंग गायकवाड, बी. डी. चेचर आणि नेलकरंजी परिसरातील युवक

#EsakaFBLive #Kolhapur #Drought#Sangali