लढा दुष्काळाशी : माणसं जगतील कशीबी, जनावरांनी काय खावं?

मंगळवार, 7 मे 2019

माणसं जगतील कशीबी, जनावरांनी काय खावं?
आटपाडीचा चाऱ्याचा बाजार... वैरण झाली महाग!
#लढादुष्काळाशी
दुष्काळ दौरा : आटपाडी, जिल्हा- सांगली

माणसं जगतील कशीबी, जनावरांनी काय खावं?
आटपाडीचा चाऱ्याचा बाजार... वैरण झाली महाग!
#लढादुष्काळाशी
दुष्काळ दौरा : आटपाडी, जिल्हा- सांगली

ठिकाण : आटपाडीचा आठवडे बाजार
सहभाग : डॉ. श्रीरंग गायकवाड, बी. डी. चेचर आणि बाजारात आलेले शेतकरी बांधव...
#EsakaFBLive #Kolhapur #Drought#Sangali #आटपाडी #Aatpadi