तांब्याच्या भांड्यांच्या मजेदार खेळण्यांची परंपरा 

गुरुवार, 6 जून 2019

पुणे - तांब्याची खेळणी तिथे मांडलेली होती. त्यांत वाटी, पेला, घागर, ताटली आणि पूर्वी पाणी तापवण्यासाठी वापरत असत तसा बंबसुद्धा. आर्या आणि अनुष्का त्या खेळण्याबद्दल माहिती विचारत होत्या. कारखान्याच्या मालक हर्षालीताई माहिती देत होत्या.  (नीला शर्मा)