#ShirolCancer अजित नरदे मुलाखत

शुक्रवार, 7 जून 2019

#ShirolCancer #Kolhapur #FarmersOrganisation

कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हजारो कॅन्सरचे पेशंट आढळत असल्याची चर्चा आहे. पेशंटचा आकडा 18 हजारांहून अधिक आहे. नेमका हा काय प्रकार आहे? याबाबत शेतकरी चळवळीचे नेते अजित नरदे यांच्याशी सकाळचे निवासी संपादक श्रीरंग गायकवाड यांनी संवाद साधला. श्री. नरदे यांचे विचार जाणून घ्या या व्हिडिओतून...