#ShirolCancer : कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आशुतोष पाटील यांची मुलाखत

शुक्रवार, 7 जून 2019

#शिरोळचाकॅन्सर

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कॅन्सरचे प्रमाण कीटकनाशकांमुळेच वाढत आहे, असे निष्कर्ष रायचूर युनिव्हर्सिटीने काढले आहेत. काही कॅन्सरतज्ज्ञही त्याला दुजोरा देत आहेत. त्याबाबत केलेली ही चर्चा... सहभाग : कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आशुतोष पाटील आणि 'सकाळ'चे कोल्हापूरचे संपादक निवासी डॉ. श्रीरंग गायकवाड. #ShirolCancer #Kolhapur