#ShirolCancer डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी संवाद

रविवार, 9 जून 2019

#शिरोळचाकॅन्सर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हजारो कॅन्सरचे पेशंट आढळत असल्याची चर्चा आहे. पेशंटचा आकडा १८ हजारांहून अधिक सांगितला जात आहे. काय आहे, नेमका प्रकार..? मुळाशी जाऊन केलेला संवाद, तज्ज्ञांचे विश्लेषण... सहभाग : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते डॉ. महावीर अक्कोळे आणि 'सकाळ'चे कोल्हापूरचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड.