सरबत विकून समाजसेवा करणारे वेद अन्‌ हर्ष

बुधवार, 12 जून 2019

पुणे - यंदा उन्हाळ्याच्या सुटीत वेद व हर्ष यांनी विलक्षण अनुभव घेतला. कुठल्याच मौजमजेच्या प्रसंगांपेक्षा समाजसेवेच्या या कामातून त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारी कौशल्ये मिळाली आहेत. आगळंवेगळं समाधान ही त्यांची भलीमोठी कमाई आहे. (नीला शर्मा)