जाणून घेऊया जुन्या वाड्यांचा वारसा

बुधवार, 12 जून 2019

पुणे - जुन्या वाड्यांमधलं ते वेगळंच वातावरण. काही वाड्यांमधले जिने लाकडी तर काहींचे दगडी. काही खोल्या आणि जिन्यांमध्ये भरदुपारीही खूप अंधार. गूढ, रहस्यमय चित्रपट किंवा मालिका पाहत असल्यासारखं. (नीला शर्मा)