पु. ल. देशपांडेंची रेल्वे इंजिनातली गंमतजंमत

बुधवार, 12 जून 2019

पुणे - मराठीतले थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी रेल्वे इंजिनात बसून केलेल्या प्रवासाची धमाल काही वेगळीच आहे. पुलं आजोबांच्या मनात कसं एक छोटं, निरागस मूल दडलं होतं याबद्दलचा हा किस्सा. कात्रज फुलराणीतल्या सफरीनिमित्तानं तो लक्षात घेऊया. (नीला शर्मा)