International Yoga Day 2019 : मुख्यमंत्री रमले योगात

शुक्रवार, 21 जून 2019

नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पतंजली व महाराष्ट्र शासनाच्या वतीने नांदेड शहरात राज्यस्तरीय योग दिन आयोजित करण्यात आला होता. या योग शिबिरात स्वामी रामदेव बाबा व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस स्वत: योगी रामदेवबाबांबरोबर योगा करण्यातही सहभागी झाले.