भाजप आमदाराने अधिकाऱ्याला मारले बॅटने

बुधवार, 26 जून 2019

इंदौर - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.