ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांची संपूर्ण मुलाखत | Vithai : Wari 2019

सोमवार, 8 जुलै 2019

करुणा, समन्वय, प्रेमाचं बोलणाऱ्यांनाच या समाजानं संत, महात्मा बनवलं...

द्वेष पसरविणाऱ्यांना कधीच नाही....

विविध परंपरांची भारतात सुंदर खिचडी आहे... 'जगा आणि जगूद्या' हाच भारतात प्राचीन काळापासून ‘गंगाजमुनी’ या परंपरेनं दिलेला संदेश आहे...

आणि या देशातील 95 टक्के लोक सहिष्णू आहेत... ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांची सविस्तर मुलाखत...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक... नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची