वारी ही जगाला देण्यासारखी गोष्ट! : डॉ. गणेश देवी | Vithai : Wari 2019

सोमवार, 8 जुलै 2019

वारी ही जगाला देण्यासारखी गोष्ट!

पंढरीची वारी ही किमान १२ हजार वर्षांपूर्वीची आहे...

वारी हा एक सामाजिक मुक्तीचा प्रवास आहे... वारीने मराठी भाषा टिकवली आणि समृद्ध केली...

आपल्याकडे जगाला देण्यासारखी कोणती गोष्ट असेल, तर ती पंढरीची वारी!... असे अनेक ठाम मुद्दे मांडणारे प्रसिद्ध भाषा आणि संस्कृती अभ्यासक डॉ. गणेश देवी यांची ही संपूर्ण मुलाखत....

मुलाखत : डॉ. श्रीरंग गायकवाड. सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक... नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची