संजय नहार यांची मुलाखत | Vithai : Wari 2019

सोमवार, 8 जुलै 2019

संत नामदेवांनी समतेच्या विचाराने, प्रेमाने देश जोडला....

नामदेवरायांपासून प्रेरणा घेऊन सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार जोडताहेत देश...

दहशतवादाच्या आगीत होरपळणाऱ्या मुलांचे करताहेत पुनर्वसन...

पाहा संपूर्ण मुलाखत...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक... नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची