हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अनगडशाहबाबा दर्गा | Vithai : Wari 2019

Monday, 8 July 2019

देहू गावालगत अनगडशाहबाबा यांचा दर्गा आहे.

त्यासमोर मेघडंबरी आहे. तेच संत तुकाराम महाराज पालखी अभंग आरती स्थान. हिंदू आणि मुस्लिमांची दोन स्थानं अगदी जवळ-जवळ...

काय आहे अनगडशाहबाबा दर्ग्याचे महत्त्व...

हा सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची