शास्त्रीय गायिका डॅा. कल्याणी बोंद्रे काय म्हणतेय?

Monday, 8 July 2019

असा काढा व्हिडिओ  'साथ चल' उपक्रमाला गीत, संगीत अन्‌ नृत्याची जोड दिली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसमवेत दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा आहे. यामध्ये कुटुंबीयांसमवेत पारंपरिक रचनेवर आधारित गायन, संगीत, नृत्य, भजन, अभंग अथवा संतरचना सादर करायच्या आहेत. हा व्हिडिओ 'सकाळ'कडे 10 जुलैपर्यंत शेअर करायचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : अरुण सुर्वे : 9881193340
येथे पाठवा व्हिडिओ : मोबाईल क्रमांक : 9130088459

भरघोस बक्षिसे प्रथम : एक लाख रुपये
द्वितीय : 75 हजार रुपये
तृतीय : 50 हजार रुपये