पंढरी झळाळली लखलखत्या रोषणाईने...! Wari 2019

बुधवार, 10 जुलै 2019

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आहे. नेत्रदीपक विद्युत रोषणाईचे हे छायाचित्रण...