नवी मुंबईत  भरधाव कारने 7 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

सोमवार, 22 जुलै 2019

कामोठा वसाहतीमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास एका भरधाव स्कोडा गाडी ने कामोठे सेक्टर 6 येथील रामशेठ ठाकूर विद्यालयासमोर सुमारे सात ते आठ वाहनांना धडक देत पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडले. 