अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर बुडताना महिलेला वाचविले

सोमवार, 22 जुलै 2019

नालासोपारा- अर्नाळा समुद्रकिनारी भरतीच्या लाटेत बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यात यश आले आहे. सुट्टीच्या दिवशी पिकनिक बनविण्यासाठी आलेली महिला समुद्रात पोहत असताना भरतीच्या लाटेत वाहून गेली होती. पण तात्काळ प्रसंगावधान राखून तेथील जीवरक्षक आणि स्थानिक नागरीक पिटर थाटु व जोएल तपेली ह्या कोळीबांधवाच्या मोठ्या धाडसामुळे तिला बाहेर काढण्यात यश आले आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे, तसेच वसई, विरार नालासोपाऱ्यातील अनेक पर्यटकांनी अर्नाळा समुद्र किनार्यावर गर्दी केली होती.