विरारमध्ये माथेफिरूला मायलेकिनी शिकवला धडा 

सोमवार, 22 जुलै 2019

नालासोपारा - घरात एकटी महिला झोपली असताना काही एक कारण नसताना घरात घुसलेल्या एका माथेफ़िरुला विरार मध्ये मायलेकींनी चांगलाच धडा शिकविला आहे. मायलेकींच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.