वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग

सोमवार, 22 जुलै 2019

मुंबई : वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागली असून अग्निशमनदलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. 100 लोक या इमारतीच्या टेरेसवर अजूनही अडकलेली आहेत. त्यांना बाहे काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 