ऐन पावसाळ्यात नाशिक हरवले धुक्यात

मंगळवार, 23 जुलै 2019

नाशिक - मंगळवारी पहाटे पासूनच धुक्याची दुलई, पाऊस, मध्येच ऊन आणि आज धुके. धुके इतके दाटलेले की  जवळचेही दिसत नव्हते त्यामुळे वाहनचालकांना दिवे लावूनच मार्गक्रमण करावे लागत होते. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, व्यायाम करणारे नागरिक यांनी यावर्षीच्या पहिल्या धुक्याचा अनुभव घेतला.