इमारतीवरून उडी मारण्याचा महिलेचा प्रयत्न

मंगळवार, 23 जुलै 2019

ठाणे - ठाण्यातील पोलिस स्कुल जवळील भास्कर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेने आपल्या अंगावर चाकूने वार देखील केले होते, परंतु अग्निशमन दलाचे कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने या महिलेला सुखरूप खाली उतरविण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला.