प्रेयसीला भेटायला गेला अन् चोर समजून बेदम मार खाल्ला

मंगळवार, 23 जुलै 2019

नालासोपारा - विरार पूर्व फुलपाडा परिसरात रविवारी रात्री अकरा ते  सव्वाअकराच्या वेळी इमारतीच्या पाठीमागून दारुच्या नशेत चौथ्या मजल्यावर चढणाऱ्या तरुणाला चोर समजून संतप्त रहिवाशांनी पकडून बेदम चोप दिला असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.