कचराकुंडीच्या जागेत फुलले स्मार्ट उद्यान

बुधवार, 24 जुलै 2019

सोलापूर - एकेकाळी कचऱ्याचे ढीग साचणाऱ्या या जागेत एक सुंदर उद्यान साकारले आहे. त्यासाठी ओमप्रकाश दरगड आणि त्यांचे चिरंजीव दीपक दरगड यांनी प्रयत्न केले. (व्हिडिओ - विजयकुमार सोनवणे)