मी राष्ट्रवादीत आहे, इथेच राहणार! : भुजबळ

गुरुवार, 25 जुलै 2019

नाशिक - 'माझ्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. मी राष्ट्रवादीत आहे, इथेच राहणार. कोण कुठे चाललंय हे मला माहीत नाही, पण मी इथेच आहे त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.