पुण्यातील आजींनी तरूणांना दाखवली योग्य वाट 

गुरुवार, 25 जुलै 2019

पुणे : सकाळी साधारण 10 वाजताची वेळ... एरंडवण्यातल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलजवळचा गुळवणी रस्ता कायम ट्रॅफिकने भरलेला... ऑफिसची वेळ म्हणून लोक कसेही वाकडे-तिकडे घुसून आपली गाडी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात... पण अशातच एक आजी आल्या आणि त्यांनी 2 मिनिटांत सगळं ट्रॅफिक सोडवलं... ते ही तरूणांना लाजवेल अशा उत्साहात.