घड्याळ काढून सचिन अहिरांच्या हाती 'शिवबंधन'

गुरुवार, 25 जुलै 2019

मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज (गुरुवार) हातातील राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.