पुण्यात पुन्हा भिंत कोसळली

शुक्रवार, 26 जुलै 2019

पुणे - येथील धनकवडी भागात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याची घटना आज पहाटेच्या सुमासार घडली. भिंत पडणार अशी पूर्वकल्पना आल्याने आधीच येथील लोकांना सुरक्षित जागी हलविण्यात आल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.