कसारा घाटात पुन्हा दरड कोसळली

शुक्रवार, 26 जुलै 2019

इगतपुरी शहर- कसारा घाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली. मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रुळावर पडलेली दरड दिसल्याने गाडी थांबवली आणि मोठा अनर्थ टळला.